June 30, 2025 9:33 am

राष्ट्रीय सेवा योजना व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी पुणे ते पंढरपूर वारी साठी विद्यार्थ्याची निवड

अपनी भाषा में पढ़े! Translate

राष्ट्रीय सेवा योजना व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी पुणे ते पंढरपूर वारी साठी विद्यार्थ्याची निवड

प्रतिनिधी भगवान लोंढे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी पुणे ते पंढरपुर वारी दिनांक 22 जून ते दहा जुलै 2022या कालावधीमध्ये स्वच्छ वारी निर्मल वारी हरित वारी आणि कोरणा मुक्ती जनजागृती व आपत्ती व्यवस्थापन अभियान व वृक्षारोपण करण्यासाठी महाविद्यालयाचा प्रतिनिधी म्हणून शिवलिंग रामभाऊ सुतार तृतीय वर्ष कला कला महाविद्यालय भिगवन या स्वयंसेवकाची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी पुणे ते पंढरपूर वारी साठी स्वयंसेवक म्हणून निवड झाली आहे शिवलिंग रामभाऊ सुतार याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महादेव वाळुंज व राष्ट्रीय सेवा योजना कला महाविद्यालय भिगवन चे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अनिल बनसोडे यांनी त्याचे अभिनंदन केले व पालखी सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!