June 30, 2025 9:19 pm

गद्दार एकनाथ तू होशील अनाथ…

अपनी भाषा में पढ़े! Translate

गद्दार एकनाथ तू होशील अनाथ…
रिक्षा चालक होता
दिघे साहेबांच्या आशीर्वादाने मंत्री झाला नेता झाला
बेडूक फुगता फुगता स्वत:ला बैल समजू लागला
माकडा हाती दिले कोलित
तो सोन्याची लंका जाळू लागला
ज्याने बसवले शिखरावर
त्याचीच फांदी तोडू लागला
शिवसेनेचे पंख लाभलेला हा कावळा
स्वत:ला गरुड समजू लागला
गद्दार एकनाथ तू होशील अनाथ
दिघे साहेबांच्या नावाने व्यापार केला
अरे,तू कसला कट्टर
तू तर सत्तालोलूप लबाड बोका !
दिलीप मालवणकर
9822902470

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!