June 30, 2025 11:42 am

जैन संघटनेच्या वतीने विभागीय मेळाव्याचे 11 जून रोजी मेळाव्याचे आयोजन-जिल्हाअध्यक्ष सचिन बोगावत

अपनी भाषा में पढ़े! Translate

जैन संघटनेच्या वतीने विभागीय मेळाव्याचे 11 जून रोजी मेळाव्याचे आयोजन-जिल्हाअध्यक्ष सचिन बोगावत

(निलेश गायकवाड )

भारतीय जैन संघटनेचे चा पुणे विभागीय मेळावा 11 जून रोजी सायंकाळी सहा वाजता महावीर प्रतिष्ठान सॅलेसबरी पार्क पुणे येथे दोन वर्षाच्या कालावधीनंतर होत आहे, तरी सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आव्हान पुणे विभाग अध्यक्ष राजेंद्रजी सुरांना व जिल्हाध्यक्ष सचिन बोगावत यांनी केले आहे सदर मेळाव्यामध्ये संघटनेचे करोणा काळातील काम त्याच बरोबर करोना मध्ये महाराष्ट्रातील ज्या मुलांचे आई वडील गेलेले आहेत अश्या अनाथ मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था संघटनेच्या माध्यमातून होणार असून, वधुवर परिचय संमेलन. त्याचबरोबर राष्ट्रीय अधिवेशन जयपूर येथे होणार आहे, पदाधिकारी व संघटना फेरबदल संघटनचे २०३० पर्यंत चे सामाजिक उपक्रमांचे नियोजन याबद्दल चर्चा होणार आहे. या मेळाव्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आव्हान अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सचिन बोगावत विभागीय अध्यक्ष राजेंद्र यांनी केले असून पुणे विभागातील सर्व अध्यक्ष संघटनेचे शाखा अध्यक्ष व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आली आहे.सदर मेळाव्याचे आयोजन राजेंद्रजी सुराणा विजय पारख श्रीपालजी ललवाणी सरला दुधेडीया, रमेश ओसवाल , कमलेश गांधी. सचिन बोगावत, विरेश धाजेड, पृथ्वीराजजी धोका, स्वप्नील भन्साळी, मनोज पोकर्णा, हर्षल भटेवरा यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!