June 30, 2025 10:11 am

शिरपूर तालुका शिवसेना शिवसंपर्क अभियान..

अपनी भाषा में पढ़े! Translate

मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे , राज्य शिष्टाचार मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे . उत्तर महाराष्ट्र नेते संजयजी राऊत साहेब. उत्तर महाराष्ट्र समन्वयक रविंद्रजी मिर्लेकर साहेब. धुळे व नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनरावजी थोरात साहेब. सहसंपर्कप्रमुख हिलाल अण्णा माळी. आमचे अभ्यासू जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके साहेब. यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्यात बोरगाव , अर्थ,भाटपुरा, गटात शिवसंपर्क अभियान दिपक चोरमले यांच्या अत्यारित राबविण्यात आला.

यावेळी उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा.महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष.जिंतेंद्र पाटील.शिवसेना वैदकिय मदत कक्षाचे जिल्हा समन्वयक सुनील सूर्यवंशी.उपतालुका प्रमुख अभय भदाणे.विभाग प्रमुख दिपक राजपुत.विभाग प्रमुख.चेतन पाटील.युवसेनेचे उपतालुका अधिकारी जितेंद्र राठोड. विभाग प्रमुख अमोल पाटील.विभाग प्रमुख संजय जाधव.रवींद्र जाधव.भटु शिंदे.रविंद्र तत्वर.तेजश गुजर.ए डि पवार. आदी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!