June 30, 2025 11:24 am

राज्यमंत्री भरणेंचा फळविक्रेत्यांना सावलीचा आसरा..

अपनी भाषा में पढ़े! Translate

राज्यमंत्री भरणेंचा फळविक्रेत्यांना सावलीचा आसरा..

इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या, मदतीसाठी आपुलकीने व हक्काने सर्वांच्या पाठीशी उभे राहत आलेले कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान व इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इंदापूर शहरातील पुणे सोलापूर बाह्यवळणावरील फळ विक्रेतांना उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता उन्हापासून बचावाकरिता छत्रीचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रितेश भरणे, राष्ट्रवादीचे युवा नेते दीपक जाधव, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष सचिन खामगळ, राष्ट्रवादी सोशल मीडिया सागर पवार,अक्षय कोकाटे,सचिन शिरसट,लक्ष्मण जाधव,शिवाजी तरंगे,प्रतीक झोळ,विजय आवटे उपस्थित होते.

   

   

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!