राजमंत्री श्री दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते कु गौरी बापू कडू पाटील हिचा सत्कार
निलेश गायकवाड
पिंपळे ता इंदापुर जि पुणे भिगवण येथे विकास प्रतिष्ठान संचालित मतिमंद मुलांचे प्रशिक्षण शाळेचे भूमिपूजन समारंभ प्रसंगी अंतराष्ट्रीय खेळाडू गौरी बापू कडू पाटील हिची थायलंड देशात वर्ल्ड चॅम्पयनशिपमध्ये क्रीडा विभगामध्ये खेळण्यात निवड झाल्याबद्द्ल व अनेक देशात खेळून सूयश प्राप्त केल्याबद्दल राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते गौरी हीचा स्तकर करण्यात आला गौरीचे यश कौतुकास्पद असल्याचे मामांनी सांगितले यावेळी शरयू फाउंडेशन च्या अध्यक्ष शर्मिलाताई पवार , महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विठ्ठल पवार राजे
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचे सरचिटणीस ॲड. महेश दादा देवकाते . पुणे जिल्हा परिषद सदस्य हनुमंत नाना बंडगर. मोहळ चे आमदार यशवंत माने . राष्ट्रीय छावा संघटनेचे अध्यक्ष कलकुंटे साहेब . पुणे जिल्हायाचे ज्येष्ठ पत्रकर संजय शिंदे. विकास प्रतीष्ठानाचे अध्यक्ष श्री विशाल यादव उपाध्यक्ष प्रविण माळवे
महाराष्ट्र राज्य ग्राहक सौरक्षण परिषद अध्यक्ष नाथा भाऊ शेवाळे. सोलापूर जिल्हा काँगेस चे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील. भिगवन चे सरपंच पराग जाधव.मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भाऊसाहेब आंधळकर इंदापुर शिवसेना प्रमुख श्री शिंदे साहेब
भिगवण शहर राष्टवादी काँगेस पाटी चे अध्यक्ष श्री अमोल देवकाते
व इतर मानयवर उपस्थित होते त्यांनी गौरी बापू कडू हीला या प्रसंगी शुभेच्छा दिल्या