June 30, 2025 12:26 am

भगवान परशुराम जन्मोत्सव व अक्षय तृतीया चा पावन पर्वावर दिनेश भाऊ कोळी यांचा तर्फ़े पाणपोई

अपनी भाषा में पढ़े! Translate

भगवान परशुराम जन्मोत्सव व अक्षय तृतीया चा पावन पर्वावर दिनेश भाऊ कोळी यांचा तर्फ़े पाणपोई

आज दिनांक 3 मे रोजी वर्चस्व प्रतिष्ठान चा सौज्न्याने व दिनेश भाऊ कोळी यांचा वतिने करवंद नाका येथे स़काळी भगवान विष्णु चे सहावे अवतार परशुरामाची प्रतिमा चे पुजन करुन अर्चना करन्यात आली उन्हाळ्यात, जाण्याऱ्या येणाऱ्या पांथस्थांना ‘पिण्याचे पाणी’ मिळावे म्हणुन ( निःशुल्क) व्यवस्था करण्यात आलेली आहे …


या कार्यक्रम प्रसंगी भैया श्रीराम ,भुपेश परदेशी ,राज सिसोदिया ,वाल्मिक कोळी, केतन पंडित, किशोर च्वहाण , हेमंत पाठक, पिंटु कोळी, संदिप थोरात ,दिपक धनगर ,राहुल सोनवणे ,नागेश कोळी, अमोल मराठे,पवन वाकडे, गोलु कोळी, दिपक कोऴी, सोनु माळी, अभिषेक शर्मा,बाळा पाटिल , विवेक राजपुत, रोहित माळी, आशिष शर्मा, अमोल पाठक ,शेखर कोळी , हरिष माळी, सोनु माळी व समस्त मित्र परिवार उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!