महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन 1 मे छावा कामगार संघातर्फे ……
मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन 1 मे छावा कामगार संघातर्फे 01.05.2022 रोजी PP डायस वाडी, हनुमान मंदिराजवळ, विकास टॉवर, मोगरपाडा, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400069 येथील पत्त्याच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या दिमाखात करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहायक कामगार आयुक्त मुंबई श्री महेश पाटील साहेब आणि शासकीय कामगार मंडळ अधिकारी श्री. बी के सोनवणे साहेब, सहाय्यक महानगरपालिका आयुक्त श्री. महादेव शिंदे साहेब कुर्ला एल. प्रभाग, महानगरपालिका, माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शिवनाथ शिंदे साहेब राजपञ जल संपदा विभाग मंञालय सेवानिवृत्त अधिकारी श्री. लक्ष्मण शेगर साहेब राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष श्री.शिवनाथ खैरनार साहेब व अधिवक्ता श्री. विजय चव्हाण साहेब फिल्म वर्ल्ड युनियनचे अध्यक्ष श्री.संतोष साबळे साहेब, मुंबई पोलीस श्री.दत्ताञ्य आहेर साहेब , उद्योजग श्री.संजय आहेर साहेब तसेच इतर पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. आणि या कार्यक्रमात केंद्र आणि राज्य सरकारच्या अंतर्गत कामगार, महिला आणि पुरुषांना त्यांचे हक्क कसे मिळावे आणि मार्गदर्शनकरण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन छावा कामगार संघाचे अध्यक्ष श्री. उमेश शिंदे साहेब , सरचिटनीस श्री.हरी जगताप साहेब, उपाध्यक्ष श्री.अर्जुन आहेर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आयोजन होते. कार्यक्रमास छावा कामगार संघाच्या पदाधिकारी सल्लागार अँड. सौ. रेखा जगताप मँडम, छावा कामगार संघ चे सचिव श्री.गणेश शेगर साहेब,पञकार श्री.संतोष शेगर साहेब, जीवन आधार ट्रस्टचे , जय हिंद बहुउद्देशीय संस्थेचे मुंबई अध्यक्ष व अखिल भारतीय बैरागी समाजाचे अध्यक्ष श्री. राम ठाकूर साहेब, डॉ. श्री.अशोक पारेख साहेब, जीवन आधार ट्रस्टचे अध्यक्ष श्री. प्रशांत चारी साहेब, सचिव श्री. कार्यक्रमाला रजाक बिलखिया साहेब दिनकर तावडे साहेब सरचिटणिस राष्ट्रवादी पार्टी श्रीमती नंदा पेडणेकर, तालुका अध्यक्ष राजेद्र किलनाके साहेब,उपाध्यक्ष सतीश बनसोडे साहेब जिल्हा कामगारसरचिटणीस पंडित चौगुले साहेब,अरविंद शिरगावकर साहेब,सुभाष कुरे साहेब,झाल्टे साहेब,सचिन चव्हाण साहेब यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोट रिकामे असताना विश्वास डळमळतो, पोट भरले की जग उजळून निघते.
जय हिंद, जय महाराष्ट्र,
कामगार एकता जिंदाबाद
