June 30, 2025 7:25 am

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद शहरातील सभेला पोलिसांची सशर्त परवानगी

अपनी भाषा में पढ़े! Translate

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद शहरातील सभेला पोलिसांची सशर्त परवानगी
प्रतिनिधी-शेखर शिरसाट
येत्या रविवारी १ मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद शहरात होणाऱ्या सभेला पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे. औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी काल यासंदर्भात पत्र जारी केलं.

या सभेसाठी पोलिसांनी जवळपास अटी घातल्या आहेत. सभेला फक्त १५ हजार लोकच जमू शकतात, वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म यावरुन चिथावणी देणारी विधानं करु नये, कार्यक्रमादरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू नये किंवा प्रदर्शनही करु नये, आदी अटींचा यात समावेश आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!