July 1, 2025 1:42 am

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून ९ लाभार्थ्यांना १ लाख ८० हजार रुपयांचा धनादेश

अपनी भाषा में पढ़े! Translate

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून ९ लाभार्थ्यांना १ लाख ८० हजार रुपयांचा धनादेश

इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे

    इंदापूर तहसिलदार कार्यालयांत आज पुणे जिल्हांचे जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्या शुभास्ते राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतून ९ लाभार्थीना प्रत्येकी २० हजार रुपये प्रमाणे १ लाख ८० हजार रुपयेचा धनादेश  सागरबाबा मिसाळ (अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना) यांच्या अध्यक्षते खाली वाटप करण्यांत आला. 

यावेळी बारामतीचे प्रांत दादासाहेब कांबळे, इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील, नायब तहसिलदार अनिल ठोंबरे, संगोया तहसिलदार सौ. प्रियंका वैयंकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते .यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी संजय गांधी निराधार योजनेचे कामांचे कौतुक करून शाबासकीची थाप दिली . जास्तीत जास्त या योजनेचा फायदा गोरगरीबांना कसा होईल यासाठी सर्व कर्मचारी अधिकारी यांना सूचना दिल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!