पारोळा येथे चोरी करण्याचा प्रयत्न करणारे 2 महिलेस रंगेहात पकडून दुसरे चोरीचे गुन्ह्यात 2 दिवस PCR मध्ये-
प्रतिनिधी मयुर पाटील
दि-16/4/2022 रोजी सेंट्रल बँके समोरील फळविक्रेत्या स्टॉल समोर फिर्यादी श्री धर्मराज लोटन पाटील वय 68 वर्ष रा पारोळा हे उभे असतांना त्यांचे थैलीत रोख 21000/-रुपये असताना थैली ला ब्लेड ने कापून चोरीकरण्याचा प्रयत्न केला,मागे उभे असलेले लोकांचे लक्षात आलेने घटनासाठीच रंगेहात पकडण्यात आले आहे,नमूद दोन्ही महिलांन वर गुन्हा रजि न 111/2022 कलम- 379,511,34 IPC प्रमाणे दाखल करून अटक केली होती त्यानंतर नमूद MOB असलेला दुसरा गुन्हा रजी न- 84/2022 कलम-379 IPC मध्ये नमूद दोन्ही महिला आरोपी संशयित याना कोर्टाचे आदेशावरून सब जेल जळगाव येथून ताब्यात घेऊन 2 दिवस PCR घेण्यात आला होता ,नमूद दोन्ही आरोपी महिलांचा रिमांड घेणे करिता पारोळा न्यायालयात हजर केले आहे.दोन्ही महिलांना सब जेल जळगाव येथून ताबा घेऊन आनलेने सब जेल जळगाव येथे दाखल करण्यात येत आहे.