July 1, 2025 12:45 am

बारावी बोर्ड परीक्षा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न..

अपनी भाषा में पढ़े! Translate

बारावी बोर्ड परीक्षा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न..
प्रतिनिधी:- प्रा. तुषार वाबळे
भैरवनाथ विद्यालय या ठिकाणी विठ्ठलराव थोरात इंग्लिश मेडिअम स्कूल भिगवण येथे मुख्य केंद्रांतर्गत बारावी बोर्ड परीक्षा सर्व नियामंचे पालन करत सुरळीतपणे पार पडली. या परीक्षेसाठी उपकेंद्रसंचालक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजू गावडे, पर्यवेक्षक दत्तात्रय काकडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. परीक्षेचे सर्व नियोजन श्री.अशोक मुळीक तर विभाग प्रमुख श्री. सुनिल कचरे यांनी केले, तर ब्लॉक कंडक्टर म्हणून श्री.लकडे तुकाराम हे तर परिरक्षक म्हणून श्री रेडके दिलीप यांनी तसेच, सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, भिगवन पोलीस स्टेशनचे श्री दिलीप पवार साहेब व त्यांची सर्व टीम यांनी मोलाचे सहकार्य करून परीक्षा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली. या परीक्षेसाठी विद्यालयातून विज्ञान शाखा व कला शाखा या दोन्हीचे नियमित आणि बाह्य शिक्षण घेणारे 190 विद्यार्थी बसले होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!