July 1, 2025 4:25 am

ते शुभेच्छा वैगरे राहू दे.. हारी पहिले यांना वरती किचन मध्ये जेवायला घेऊन जा…

अपनी भाषा में पढ़े! Translate

ते शुभेच्छा वैगरे राहू दे.. हारी पहिले यांना वरती किचन मध्ये जेवायला घेऊन जा…

अमळनेर : अमळनेरचे माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचे वाढदिवसाचे निमित्ताने तालुक्यासह राज्यभरातून अभिनंदन होत असून शिरिषदादा त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा सोमवार 4 एप्रिल सायंकाळी अमळनेर स्टेशन रोड जवळील ‘इंदुमाई निवासस्थानी’ पार पडला ..

एक जळोद चा कार्यकर्ता कॉलेज करून परस्पर दादासाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आला…

त्याची कॉलेज बॅग बघून दादांनी विचारल जेवण झाले कि नाही…

तो म्हणाला नाही बाकी आहे आता शुभेच्छा देऊन घरीच जातोय…..

त्यावर दादासाहेब म्हणाले
ते शुभेच्छा वैगरे राहू दे.. हारी पहिले यांना वरती किचन मध्ये जेवायला घेऊन जा…

म्हणून तर आम्ही दादांचे फॅन आहोत…

दिलदार व्यतिमत्व सामान्य कार्यकर्त्यांची काळजी घेणारे शिरीष दादासाहेब- हरी

दादासाहेब आपणास मार्मिक समाचार परिवाराच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!