महिला उमेदवार देऊन ही गुलाल पडणार नाही. प्रभाग 10 मध्ये नव्या उमेदवारांना मोठी संधी.

अपनी भाषा में पढ़े! Translate

महिला उमेदवार देऊन ही गुलाल पडणार नाही. प्रभाग 10 मध्ये नव्या उमेदवारांना मोठी संधी.

 

 

नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग क्रमांक मध्ये खरा विकास कोण करणार, हा प्रश्न जनतेसमोर उभा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेची धुरा हातात असतानाही प्रभागाचा सर्वांगिण विकास न झाल्याचा जनतेत तीव्र रोष आहे. ‘सत्ता भोगली, पण प्रभागासाठी खरंच काय केलं?’ या प्रश्नाचे उत्तर आजही धतुऱ्यातच आहे माझ्या संजू दादा. नगरसेवक म्हणुन जबाबदारी सांभाळूनही कोणती कामे नेमकी केली ही जनतेच्याच मनातली खरी शंका.

नगरपालिकेच्या माध्यमातून कुठे-कुठे झाला प्रभागाचा विकास कोणत्या निधीतून कोणती कामे झाली, मत मागताना याचा लेखा जोखा तर द्या असो प्रभागासाठी केल तर काय केल. सत्तेत होतास नां”” किती लोकांना आरोग्य सेवा पुरवली? रस्ते पाणी गटार लाईट यासंदर्भात काय काम केलीत.? इतकी वर्षे सत्ता बघून देखील एकही ॲम्बुलन्स प्रभागासाठी न देता कोणाच्या सुखदुःखात उभे न राहता मत मागायला कसे जाता?? हा प्रश्न पडला पाहिजे. समाजाचा जनआवाज आता अधिक प्रखर होत आहे. तुम्ही “कमी पडलात म्हणूनच जनता, मतदार आता पर्याय शोधत आहे” संजू भाऊ आता महिलां उमेदवार देऊन देखील गुलाल पडणार नाही. अशीच प्रामाणिक भावना सर्वसामान्य मतदारांमध्ये व्यक्त होत आहे. कारण प्रभागात कामे केलीच नाहीत. यामुळेच मनीषा संजय मराठे यांना मतदार नाकारतील यात. तर नव्या उमेदवारास सेवा करण्यासाठी संधी मिळेल यात शंका नाहीची.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!