July 1, 2025 6:24 am

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची १४६ वि जयंती भिगवण येथे उत्सवात साजरी:सुदाम गायकवाड यांचा सत्कार

अपनी भाषा में पढ़े! Translate

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची १४६ वि जयंती भिगवण येथे उत्सवात साजरी:सुदाम गायकवाड यांचा सत्कार

(निलेश गायकवाड)

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या १४६ वी जयंती दरवर्षी प्रमाणे या वर्षीही भिगवण येथे उत्सवात साजरी करण्यात आली. याप्रसंगी भिगवण ग्रामपंचायत सरपंच तानाजी वायसे ,कर्मयोगी सहकारी साखर कारखाना संचालक पराग जाधव तसेच ग्रामपंचायत सदस्य तुषार क्षीरसागर, जयदीप जाधव,गुरप्पा पवार,जावेद शेख,संजय रायसोनी, बाळासाहेब भोसले यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी भजन कीर्तन करून वारकरी मंडळींच्या वतीने प्रभोधन करण्यात आले.

तसेच रत्नदीप विविध कार्यकारी सोसायटी च्या संचालक पदी सुदाम गायकवाड यांची नियुक्ती झाल्याबद्दल परीट समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी परीट समाज बांधव भारत कदम,गणेश राक्षे, अरुण नवले,सुनील शिंदे ,आबा शिंदे ,निलेश गायकवाड ,पप्पू राक्षे उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!