July 1, 2025 1:02 am

भटक्या विमुक्त जाती जमाती नाथ जोगी समाज व सर्व एन टी प्रवर्ग यांचा जनगणनेचा सर्वे लवकरात लवकर झाला पाहिजे यावर चर्चा

अपनी भाषा में पढ़े! Translate

भटक्या विमुक्त जाती जमाती नाथ जोगी समाज व सर्व एन टी प्रवर्ग यांचा जनगणनेचा सर्वे लवकरात लवकर झाला पाहिजे यावर चर्चा

भटक्या विमुक्त विकास कल्याण बोर्डाचे अध्यक्ष व निती आयोगाचे सदस्य दिल्ली, श्री भिकु दादा ईदाते साहेब यांना अमरावती मध्ये भेटून भटक्या विमुक्तांसाठी योजना जाहीर कराव्या,पाल मुक्त जीवन,भटक्या नाथ जोगी समाजाला कलाकारांचे मानधन,मुलांना शिक्षण देऊन आत्म निर्भर झाले पाहिजे याच्या उपाययोजना, महिला बचत गटांना रोजगार व कर्ज, व भटक्या जमातीचा सर्वे भटक्या जमातीची मुलच करणार जेणेकरून त्यांना रोजगार मिळेल या विषयावर चर्चा केली उपस्थित, मुकुंद आडेवार साहेब, भाऊलाल बाबर सर,संतोष शिंदे पत्रकार, श्रीकृष्ण बाबर पत्रकार,गोरे साहेब, काशिनाथ शिंदे दालुंबी,सतीश शिंदे वांगी,आदी.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!