सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने शिबाराचे आयोजन
प्रतिनिधी भगवान लोंढे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दि 01/03/2022 ते 05/03/2 022या कालावधीमध्ये शिबिर. संपन्न होत आहे प्रतिनिधी भगवान लोंढे कला महाविद्यालय भिगवन व राष्ट्रीय सेवा योजना या
विद्यापीठ स्तरीय शिबिरास स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी शिवलिंग रामभाऊ सुतार तृतीय वर्ष कला व तुषार सुभाष जाधव तृतीय वर्ष कला
यांची निवड कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथे झालेली आहे अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्राध्यापक अनिल बनसोडे व प्राचार्य महादेव वाळुंज यांनी दिली तसेच दोन्ही स्वयंसेवकांचे माननीय प्राचार्य महादेव वाळुंज यांनी अभिनंदन केले व शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.