July 1, 2025 6:59 am

विश्व हिन्दु परिषद, बजरंग दल आयोजितबजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांची श्रद्धांजली सभा

अपनी भाषा में पढ़े! Translate

नाशिक : विश्व हिन्दु परिषद, बजरंग दल नाशिक तर्फे कर्नाटकात समान गणवेशासाठी भगवी शाल घेऊन आंदोलन उभे करणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते यांची कर्नाटकातील शिमोगा शहरात जिहादी विचारधारेच्या लोकांकडून नुकतीच क्रूर हत्या करण्यात आली. या संदर्भात विश्व हिंदू परिषद – बजरंग दल नाशिक शहर जिल्हा यांच्या वतीने रविवार, आज रोजी श्री बजरंगबली हनुमान मंदिर, शालिमार चौक येथे श्रद्धांजली सभा ६.३० वाजता घेण्यात आली.

या वेळी समस्त हिंदू संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला तसेच,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक- बजरंग दलाचे नंदू कहार यांनी केले. यावेळी उपस्तीत श्रीकांतजी क्षत्रिय, बजरंग दल संयोजक. अमोलजी गायकवाड अभाविप, श्रीराम महाजन विहिप,अमृतजी सदावर्ते , किरतेशजी जोशी, विजयजी चव्हाण, प्रांजल देव, पंकज चव्हाण,आशिष सिंग, विनीत वराडे , तन्मय गांगुर्डे,अजय राठोड, अमोल वादनेरे , नितीनजी ठाकरे ,गणेश मोरे , प्रतीक शुक्ल , पवनजी गुरव , निलेश चव्हाण, तसेच इतर हिंदुत्ववादी संघटना-शिव प्रतिष्ठान, सनातन, हिंदु एकता आंदोलन पक्ष, भाजप, शिवसेना इ. यांनी दिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!