June 28, 2025 9:18 pm

“चंद्रपूरचा राजा” गणेश मंडळाची 2025 ची वार्षिक उत्सव नवीन कार्यकारिणी गठित

अपनी भाषा में पढ़े! Translate

“चंद्रपूरचा राजा” गणेश मंडळाची 2025 ची वार्षिक उत्सव नवीन कार्यकारिणी गठित
प्रतिनिधी विजय केळझरकर

“चंद्रपूरचा राजा” जटपुरा युवक गणेश मंडळ आपले स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी मोठ्या उत्साहात साजरा केल्या नंतर. गणेशोत्सव 2025 मध्ये 51 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. 2025 गणेशोत्सव नवीन कार्यसमिती मंडळाचा दिनांक 30 मे रोजी झालेल्या सभेत गठीत करण्यात आली. सौस्थेचे अध्यक्ष श्री दिपक आनंदराव बेले यांचा अध्यक्षतेखाली शुक्रवार दि.30/5/2024 रोजी झालेल्या मंडळाचा बैठकीत वार्षिक उत्सव कार्यकारिणी ची सर्वानुमते निवड करण्यात आली. यात 👉अध्यक्ष:- श्री शैलेश जुमडे,
👉*उपाध्यक्ष:- श्री उशाल घटे.
👉सचिव:- श्री अमित बानकर ,
👉 *सहसचिव:- श्री किरण निम्रड.
👉कोषाध्यक्ष:- श्री निश्चल बेले.
या सर्वांचे मंडळाकडून 💐अभिनंदन💐
या नवीन उत्सव कार्यकारिणी च्या नेतृत्वात आणि सर्व सदस्यांचा सहकार्याने दरवर्षी प्रमाणे मंडळाचे 51 वे श्री गणेश महोत्सव धूमधडाक्यात साजरा होणार आहे. या बैठकीत महेश बेले, बाळकृष्ण वैरागडे,राहुल बेले,कमलेश वैरागडे,विक्रांत पाटील,मनन बेले, प्रशांत येनुरकर,सोनू आगडे, भुवन बेले, करण वैरागडे,गणेश खणके,जगदीश आगडे, द्वारका.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!