June 28, 2025 8:22 pm

तुम्ही फक्त समस्या सांगा, बाकी मी आहे – “श्याम भारतजी बोबडे”, विठ्ठल मंदिर प्रभाग क्र १५

अपनी भाषा में पढ़े! Translate

तुम्ही फक्त समस्या सांगा, बाकी मी आहे – “श्याम भारतजी बोबडे”, विठ्ठल मंदिर प्रभाग क्र १५

काल झालेल्या पावसामुळे प्रभागात साचलेल्या पाण्यावर हार्ड एंड फ़ास्ट नियोजन.


प्रतिनिधी विजय केळझरकर

नेते अनेक येतात अनेक जातात परंतु काही नेते, कार्यकर्ते असेही असतात जे आपल्या कामांतून आपली वेगळी ओळख निर्माण करून जातात. अशातच विठ्ठल मंदिर प्रभागातील युवा नेतृत्व “श्री श्याम बोबडे” यांचे प्रभागातील कामे अतिशय जोरात सुरू आहे कुठलेही मोठे पद नसून सुद्धा अगदी जिद्दीने कामाला लागले आहे. काल सायंकाळी झालेल्या पावसामुळे प्रभागातील आनंद नगर गोपाल पुरी वार्ड येते मोठी प्रमाणात नालीचे पाणी रस्त्या वर आले चक्क तेच पाणी काही नागरिकांच्या घरात सुद्धा शिरले ही माहिती “श्याम बोबडे” यांना मिळताच क्षणाचाही विलंब न करता प्रभागात हजेरी मारली आणि तेथील समस्या जाणून घेतली व २ दिवसात उपाययोजना करून देतो असे आश्वानासन दिले, २ दिवसाची वाट न बघता कर्मचारी यांना पहाटे ६ वाजता त्या जागे वर स्वतः घेऊन गेले आणि कामाला लावले आणि काल झालेल्या समस्येचे निवारण केले तसेच तेथील नागरिकांनी बोबडे यांचे आभार मानले व असा युवा कार्यकर्ता आम्हाला भविष्यात लाभेल याचा आनंद व्यक्त केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!