June 30, 2025 9:55 am

लिनेस क्लब तर्फे मराठी दिवस साजरा केला.

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर: आर सी पटेल हिरानगर घ्या शाळेत लिनेस क्लब तर्फे मराठी दिवस साजरा केला, ह्या प्रसंगी स्वर्गे मडम ह्यांनी मराठी भाषेचं महत्त्व समजावून सांगितले.ह्यावेळी क्लब अध्यक्षा डॉ नलिनी राठी, वंदना भंडारी, कविता बाविस्कर,सरला बागूल ,मीनल स्वर्गे, संगिता देवरे, ह्या उपस्थित होत्या..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!