March 28, 2025 10:17 am

राज्य खो खो स्पर्धेसाठी जळगांव जिल्ह्याचा पुरुष / महिला खो-खो संघाच्या कर्णधारपदी मोहित गुंजकर व अंजली सावंत यांची निवड…!!!!

अपनी भाषा में पढ़े! Translate

राज्य खो खो स्पर्धेसाठी जळगांव जिल्ह्याचा पुरुष / महिला खो-खो संघाच्या कर्णधारपदी मोहित गुंजकर व अंजली सावंत यांची निवड…!!!!

जळगांव :- महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने सन 2024/25 या वर्षाची पुरुष/महिला या विभागाची 60 वी हिरक महोत्सवी राज्य अजिक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा शेवगाव जिल्हा अहिल्यानगर (अहमदनगर) येथे दिनांक 13 ते 16 मार्च दरम्यान संपन्न होत आहे या स्पर्धेसाठी जळगांव जिल्ह्याचा पुरुष तसेच महिला संघ सहभागी होणार आहे,या संघाची निवड समिती सदस्य म्हणून जिल्हा सचिव राहुल पोळ,दिलीप चौधरी,विशाल पाटील,यांनी काम पाहिले.
या संघास संघटनेचे पदाधिकारी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे,प्रा.डी.डी बच्छाव,शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त गणपतराव पोळ,सौ.विद्या कलंत्री,उदय पाटील,सुनिल समदाणे,प्रा.श्रीकृष्ण बेलोरकर,राज्य सहसचिव जयांशू पोळ, डॉ.सुरेश थरकुडे,नामदेव सोनवणे,अनंता समदाणे,चंद्रकांत महाजन,दत्ता महाजन यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत…..

पुरुष संघ असा :- मोहित गुंजकर (कर्णधार),चैतन्य पोळ,प्रथमेश कंखरे,हिंमाशू पाटील,प्रतिक सपकाळे,अनिल बारेला,प्रणव जोगी, अमित तडवी,तेजस चौधरी,कण्वीमोदीन तडवी,रोहीत कोळी,समीर तडवी,रोहीत नवले,केतन चौधरी….

प्रशिक्षक – दिलीप चौधरी

व्यवस्थापक – गोपाळ पवार

महिला संघ असा :- अंजली सावंत (कर्णधार),हेतल पाटील,नंदिनी पाटील,विभा सोनवणे,लक्ष्मी पावरा,पुर्वा पाटील,पायल पावरा,सोनाली थेंगट,अंतरा सराफ,पुर्वी सोनवणे,प्रतिक्षा सपकाळे,उन्नती सोनवणे,यज्ञा पवार,भाग्यश्री कोळी,लावण्या बडगुजर…..

प्रशिक्षक- विशाल पाटील…

व्यवस्थापिका- शर्वरी दशपुत्रे….
प्रसिद्धी प्रमुख –
गिरीष रमणलाल भावसार जळगाव
9890576589

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!