June 30, 2025 4:50 pm

जिल्हा परिषद अध्यक्ष नामदार डॉ तुषारभाऊ रंधे यांच्या संकल्पनेनुसार ८ रुग्णवाहिकांचे लोकार्पण..

अपनी भाषा में पढ़े! Translate

जिल्हा परिषद अध्यक्ष नामदार डॉ तुषारभाऊ विश्वासराव रंधे यांच्या संकल्पनेनुसार १३ वा व १४ वित्त आयोगाच्या रकमेतून आदिवासी व पेसा क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ८ रुग्णवाहिकांचे लोकार्पण माजी शालेय व क्रिडा मंत्री अमरीशभाई पटेल यांच्या शुभहस्ते व माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री बाबासो सुभाषजी भामरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभा आमदार काशीराम पावरा,धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन बाबासो राजवर्धनजी कदमबांडे

धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुभाषदादा देवरे आबासाहेब सुरेश पाटील आरोग्य व शिक्षण सभापती मंगलाताई पाटील जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मनोहरजी भदाणे जिप कृषी सभापती संग्रामआबा पाटील समाजकल्याण सभापती सौ.मोगराताई पावरा महिला व बालकल्याण सभापती धरतीताई देवरे सीईओ सी वान्मथी शिरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रभाकररावसाहेब चव्हाण कामराजभाऊसाहेब निकम अरविंदजी जाधव धुळे पंस सभापती विजय जी पाटील शिरपूर पंचायत समिती सभापती सत्तरसिंग पावरा व जिल्हा परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य व विभाग प्रमुख कर्मचारी उपस्थित होते .

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!