भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथे
महाशिवरात्री निमित्त भागवत हरी नाम सप्ताहास बुधवारी दिनांक 23//02/2022 रोजी सुरुवात झाली आहे. हो.भ.प. भागवताचार्य अरविंद राव उपाध्य महाराज यांच्या रसाळ वाणी तुन भागवत ग्रंथ वाचन सुरु आहे.

महाशिवरात्री पालखी सोहळा आणि लघुरुद्र अभिषेक , भागवत ग्रंथ , हरीनाम सप्ताह समाप्ती आणि गुरुवारी दिनांक 3मार्च रोजी महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले आहे.पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गांवकरी मंडळी आणि काशी विश्वेश्वर संस्थान सुरंगली यांच्या वतीने करण्यात आले आहे.