June 28, 2025 5:15 pm

सुरंगली येथील युवक आनंदा दांडगे हा कुंभमेळा प्रयागराज येथुन बेपत्ता…..

अपनी भाषा में पढ़े! Translate

सुरंगली येथील युवक आनंदा दांडगे हा कुंभमेळा प्रयागराज येथुन बेपत्ता…..
। सुरंगली वार्ताहर।
भोकरदन:-तालुक्यातील सुरंगली येथील युवक आनंदा वसंतराव दांडगे हा 2फेब्रुरवारी रोजी सकाळी 7 वाजता प्रयागराज स्नान करण्यासाठी गेले होते .त्यांच्या सोबतचे लोक माघारी घरी परत आले.त्यांनी आनंदा दांडगेचां शोध घेतला पण गर्दी जास्त असल्यामुळे तो त्यांना सापडला नाही.आंनदाचे नातेवाईक पुन्हा शोध घेण्यासाठी प्रयाग राज येथे गेले आहेत.मु.पो.सुरंगली ता.भोकरदन.जि.जालना
कोणाला आढलून आल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा 9172839375,9766818002 आणि 9130968877

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!