January 22, 2025 6:49 am
न्यूज
ब्रेकिंग

ग्रामीण विकास प्रतिष्ठान कळंब ता. इंदापूर जि. पुणे संचलित, वालचंद विद्यालय व जुनिअर कॉलेज चे एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत नेत्र दीपक यश…

सक्सेस अकॅडमी क्लासेसमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ.

महसूल अधिकाऱ्यांना कार्यवाही साठी सापडला 20 जानेवारीचा मुहूर्त या वर्षची पहिली कार्यवाही. तरीही तालुक्यासह अमळनेर शहरात वाळू वाहतूक सुरूच…

70 वर्षांचं म्हातारं काही शांत बसे ना” जनतेची सेवा करण्याचे प्रण मा.आ साहेबराव पाटील यांची राज्यमार्ग 39 वर उड्डाणपूल उभारण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक यांच्या कडे मागणी..

शासनाच्या तिजोरीवर संगनमताने दरोडा टाकणाऱ्या अधिकारी आणि राजकीय बाहुबली यांचे दबावतंत्र रोखा : अनंत निकम

महसूल अधिकाऱ्यांना कार्यवाही साठी सापडला 20 जानेवारीचा मुहूर्त या वर्षची पहिली कार्यवाही. तरीही तालुक्यासह अमळनेर शहरात वाळू वाहतूक सुरूच…

अपनी भाषा में पढ़े! Translate

महसूल अधिकाऱ्यांना कार्यवाही साठी सापडला 20 जानेवारीचा मुहूर्त या वर्षची पहिली कार्यवाही. तरीही तालुक्यासह अमळनेर शहरात वाळू वाहतूक सुरूच…

 

अमळनेर : विक्की जाधव

मौजे मुड़ी प्र.डांगरी येथे मा.उपविभागीय अधिकारीसो अमळनेर भाग श्री.नितीनकुमार मुंडावरे साहेब तसेच मा.तहसीलदारसो अमळनेर श्री.रुपेश कुमार सुराणा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तीन अनधिकृत गौण खनिज रेती वाहतूक करणारे ट्रेक्टर आढळल्याने ते पकडण्यात आले. सदर ट्रेक्टर मुद्देमालासह अमलनेर तहसिल कार्यालय येथे जमा करण्यात आले. पथकात यांच्या समवेत , श्री.पी. एस. पाटील मंडळ अधिकारी वावडे भाग, श्री. व्ही. पी.पाटील मंडळ अधिकारी नगांव, श्री.ऐ बी सोनवणे ग्राम महसूल अधिकारी अमळनेर, श्री.आशिष पारधे ग्राम महसूल अधिकारी सारबेटे, जितेंद पाटील ग्राम महसूल अधिकारी शिरसाले बु, श्री.एम आर पाटील ग्राम महसूल अधिकारी जैतपीर~मांडळ हे होते सदरील ट्रैक्टर चालकाचे नाव व ट्रेक्टर व ट्रॉली ची माहिती खालील प्रमाणे १)ट्रैक्टर मालकाचे नाव मनोज देडगे ट्रेक्टर MH 19 BG 4665 ट्रॉली नंबर नसलेली लाल रंगाची, २)शुभम सूर्यवंशी Mh 18 BX 5866 ट्रॉली नंबर नसलेली हिरव्या रंगाची , ३)सुनील भील NEW PASSING ट्रॉली नंबर MH 19 AN 7636 असे होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!