June 28, 2025 10:36 pm

माजी नगराध्यक्षा सौ. पुष्प लताताई साहेबराव पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

अपनी भाषा में पढ़े! Translate

माजी नगराध्यक्षा सौ. पुष्प लताताई साहेबराव पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

 

अमळनेर : विक्की जाधव 

शांत, संयमी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या अमळनेर नगरीच्या माजी नगराध्यक्षा, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव धोंडू पाटील यांच्या सौभाग्यवती, सौ. पुष्पलताताई साहेबराव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 

त्यांच्या कार्यकाळात अमळनेर शहरातील नागरिकांनी चांगली सेवा अनुभवली आहे. त्यांनी दिलेल्या सेवेमुळे अमळनेरकरांना अनेक सुखद अनुभव मिळाले आहेत. त्यांच्या कार्यातील निःस्वार्थ भावनेमुळे तसेच त्यांनी प्राप्त केलेल्या “जिजामाता पुरस्कार” मुळे त्यांचे कार्य सर्वत्र उल्लेखनीय ठरले आहे.

सौ. पुष्पलताताई यांचे योगदान आणि त्यांचे व्यक्तिमत्व यामुळे अमळनेरकरांच्या मनात त्यांचा एक विशेष आदर आहे. माजी आमदार साहेबराव दादा यांच्या कार्याची समस्थ अमळनेरकरांना तालुक्याला जाणीव आहे, आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत, साहेबराव दादाच्या साह्याने घेतलेल्या प्रेरणांमुळे अमळनेर शहराचे विकासाचे पाऊल पुढे गेले आहे.

 

या विशेष दिवसानिमित्त, तुम्हाला एक आनंददायी, यशस्वी, निरोगी. आयुष्य मिळो, हीच आमची कामना आहे.

समस्त अमळनेरकर 

(मार्मिक समाचार )

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!