January 8, 2025 2:59 pm

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी प्रताप हायस्कूलच्या माजी.मुख्याध्यापीकेवर गुन्हा दाखल.

अपनी भाषा में पढ़े! Translate

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी प्रताप हायस्कूलच्या माजी. मुख्याध्यापीकेवर गुन्हा दाखल.

अमळनेर : मार्मिक न्यूज नेटवर्क

प्रताप हायस्कूल अमळनेर येथील माजी.मुख्याध्यापिका प्रमोदिनी बळीराम पाटील यांनी शासकीय सेवेत कार्यरत असतांना, शासकीय योजनांचा लाभ घेणेसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे अनेक शासकीय योजनांचा लाभ घेतल्याप्रकरणी अमळनेर सत्र न्यायालयात अर्ज सादर केलेला होता. त्यावर अंतिम सुनावणी होऊन, प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष, योगेश पवार रा. पैलाड, अमळनेर यांनी सदर तक्रारी सोबत जेकाही आवश्यक असे कायदेशीर पुरावे होते. ते सदर तक्रारी सोबत दाखल असल्यामुळे आरोपींविरुद्ध अमळनेर येथील पोलिसांकडे गुन्हा दाखल करून घेऊन, तपासाचे आदेश पारित केलेले आहेत.

यां निर्णयाने तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर लाभ घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!