भिगवण मध्ये जैन समाज्याचे वतीने सामुहीक रक्षाबंधन कार्यक्रम चे आयोजन
(निलेश गायकवाड)
भिगवण :येथीन जैन स्थानकामध्ये चातुर्मास चालु आहे जैन साध्वी परम पुज्य विचक्षणाजी मा. सा. व परम पुज्य संकल्प दर्शनाजी मा. सा. यांचा चातुर्मास चालु आहे या निमित्त वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम चालु आहेत रोज सकाळी ६.१५ ते ७.१५ प्रर्थना ८.४५ ते ९.४५ प्रवचन महीलांसाठी धार्मीक अभ्यास मुलांसाठी पाठशाळा आसे रोजचे कार्यक्रम चालुआहेत राज्यातील आनेक जिल्यातील जैन बांधव दर्शनासाठी रोज येत आहेत. त्याची सर्व व्यवस्था जैन क्षावक संघाचे वतीने केली जाते आज रक्षाबंधन चे विशेष व्याख्यान प. पु विचक्षणाजी मा. सा यांनी दीले व भाऊ बहीणीचे नात्यांचे व रक्षाबंधन सणाचे महत्व समजाऊन सांगितले कार्यक्रमाचे नियोजन जेन क्षावक संघाचे वतीने करण्यात आले…