राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात उमेदवारीवरून राजकीय उणे – तुने
अमळनेर विक्की जाधव
नुकतीच आज अमळनेर मतदारसंघात संसद रत्न सुप्रिया सुळे येणार असल्याने यां पार्शभूमीवर अमळनेर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात उमेदवारीवरून राजकीय उणे – तुने निघण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या प्रमाणिकपणे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याला डावलून परद्या मागे ठराव पारीत करुन वरिष्ठांकडे तक्रारी करण्यात आल्या आहे. यां कुरघुळीत बाहेरचे नाही तर स्व:पक्षाचेच कार्यकर्ते, पदाधिकारी असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यानी मार्मिक सोबत बोलतांना केला.
एखाद्या विरोधात जाताना त्यां व्यक्ती ची पात्रता काय हें आपण बघितले पाहिजे, कार्यक्रम रबावतांना त्यांना म्हणजेच कृषिभूषण यांना स्टेज वर घ्या.. असे जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले असल्यामुळे कृषिभूषण यांना मनाचा बहुमान दिला जातं असलेल्यानेचं राष्ट्रवादी शरद पवार गटात ह्या कुरघोडी सुरु झाल्या आहेत असा अंदाज आहे.
आज दुपारी सुप्रिया ताई यांच्या समोर अंतर्गत गटबाजीच्या ह्या राजकारणामुळे एकमेकांचे उणे – तुने निघतील याकडे संपूर्ण अमळनेर चे लक्ष लागून आहे.
क्रमश :