June 29, 2025 9:01 pm

रोटरी कल्ब कडून डाळज शाळेमध्ये २ ई लर्निंग संच

अपनी भाषा में पढ़े! Translate

रोटरी कल्ब कडून डाळज शाळेमध्ये २ ई लर्निंग संच

(निलेश गायकवाड)

पुणे जिल्हा प्रसारक मंडळाचे न्यू इंग्लिश मेडियम स्कूल डाळज नंबर 2 या शाळेची गरज ओळखून रोटरी क्लब भिगवण व रोटरी क्लब कळंबोली यांनी शाळेसाठी दोन ई लर्निंग संच उपलब्ध करून दिले..

यावेळी कळंबोली चे अध्यक्ष महेश रजपूत सचिव भारत शिंदे व त्यांचे सहकारी कळंबोली मुंबई उपस्थीत होते… तसेच या वेळी सचिन बोगावत यांनी प्रस्तावीक मध्ये ग्रामीन भागातील मुलांना देखील आधुनिक शिक्षण मिळावे व त्यांनी देखिल चांगल शिक्षण घेऊन मेठ्या पदावर आधीकारी उद्योगपती बनावं आशी भावना आपल्या मनोगता मध्ये व्यक्त केली… कळंबोलीचे अध्यक्ष महेश राजपुत यांनी या ई लर्निंग संचाचा चांगला उपयोग करावा व आश्या प्रकारे पुढील काळीत देखील मदत करण्याची भावना व्यक्त केली… या वेळी भिगवण क्लबचे अध्यक्ष संतोष सवाने संजय रायसोनी कुलदीपक ननावरे सचिन बोगावत संजय खाडे डॉ अमोल खानावरे अल्ताफ शेख किरण रायसोनी उपस्थित होते सूत्रसंचालन वाघ मॅडम यांनी केले आभार मुख्याध्यापक जाधव सर यांनी मानले या वेळी ग्रामस्थ व शाळेचे वतीने रोटरी पदाधीकारी यांचे स्वागत करण्यात आले ,..,

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!