June 29, 2025 4:36 am

डॉ. योगेश महाजन यांचा संत सावता मंडळाने केला गुणगौरव..

अपनी भाषा में पढ़े! Translate

डॉ. योगेश महाजन यांचा संत सावता मंडळाने केला गुणगौरव..

अमळनेर : विक्की जाधव.

पारोळा येथील परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळेचे अध्यक्ष

डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर यांच्या श्री. संत सावता माळी सेवा मंडळ आणि सावित्रीमाई महिला मंडळ, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने गुणगौरव करण्यात आला.

गेली 20 वर्षांपासून दिव्यांग मुला मुलींची निस्वार्थ सेवा करत नुसतं शिक्षणच नाही तर त्यांचा सर्वांगीण विकास, आदर्श नागरिक घडविण्याचे कार्याचा व त्यासोबतच समाजसेवा तथा दिव्यांग सेवेबद्दल त्यांना कॅलीफोर्निया युनीव्हर्सिटी व युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने मिळालेल्या डॉक्टरेट पी.एचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार व गुणगौरव

श्री.संत सावता माळी सेवा मंडळ गुणगौरव सोहळा समिती चे अध्यक्ष श्री विनोद शेलकर,संस्थापक तथा प्राचार्य श्री.राजेंद्र ताराचंद माळी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सर्व क्षत्रिय काच माळी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!