November 21, 2024 6:41 pm

अमळनेर येथील भालेराव नगर भागातील विवाहिता घरूनचं झाली बेपत्ता..

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर येथील भालेराव नगर भागातील विवाहिता घरूनचं झाली बेपत्ता..

या संदर्भात महिलेच्या पतीने अमळनेर पोलिसांत तक्रार दिली आहे. यां संदर्भात अधिक माहिती अशी की भालेराव नगर भागातील महिलां ही आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेली होती. मुलीला शाळेत सोडून घरी आली. त्यानंतर पाती पत्नीत झालेल्या वादाने पत्नीने कोणालाही न सांगतात बॅग भरून घरच्या बाहेर निघून गेली. सदर महिला मनोरुग्ण असून तिला अधून मधून फिट्स येतात. ती कर्णबधिर व बोलता नाही.
हा प्रकार महिलेची मुलगी घरी आल्यावर समाजाला असुन नातेवाईक व इतरत्र देखील शोध घेतला परंतु महिलां आढळून आली नाही.
सदर महिलेचे वय २८ वर्ष असून उंची ५ फूट ४ इंच आहे तर रंग गोरा, केस काळे, चेहरा गोल काळे डोळे, मध्यम शरीरा चा बांधा असुन लाल साडी परिधान केलेली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!