June 29, 2025 2:30 pm

मयूर पाटील यांची SSC GD CISF मध्ये निवड..

अपनी भाषा में पढ़े! Translate

मयूर पाटील यांची SSC GD CISF मध्ये निवड..

अमळनेर : विक्की जाधव. 

येथिल प्रताप कॉलेजचा एस वाय बीएस्सी च्या विद्यार्थ्यांची निवड ही SSC GD CISF करिता झाली आहे.मयूर पाटील हा मूळ जानवे या गावचा रहिवाशी आहे,त्यांनी करिअर कौंसेलिंग सेंटर मध्ये नियमित बसून स्पर्धा परीक्षेचे अध्ययन केले.  मयूर पाटील यास 16 जुलै 2024 रोजी नेमणुकीचे पत्र प्राप्त झाले असून त्याचे दोन वर्षाचे परिविक्षाधीन कालावधीचे प्रशिक्षण भिलाई,छत्तीसगड येथे होणार आहे.

या यशा बद्दल मयुरचे अभिनंदन खा.शि.मंडळाचे जेष्ठ संचालक हरी वाणी,डॉ.अनिल शिंदे,प्राचार्य डॉ.अरुण जैन,संस्थेचे सह सचिव डॉ.धिरज वैष्णव,करिअर कौंसेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे, उप प्राचार्य डॉ.अमित पाटील,डॉ.कल्पना पाटील,प्रा.हर्षवर्धन जाधव, डॉ.आर.सी.सरवदे,डॉ.कैलास निळे,डॉ.किरण गावित,डॉ.जितेंद्र पाटील,डॉ.माधव भुसनर,डॉ.रवि बाळसकर, डॉ.मुकेश भोळे,डॉ.विवेक बडगुजर, प्रा.रामदास सुरळकर,डॉ.ज्ञानेश्वर मराठे,डॉ.अनिल झळके,डॉ.रमेश माने,डॉ.विलास गावित,डॉ.डी.डी. कांबळे,प्रा.विजय साळुंखे,प्रा.जयेश साळवे,प्रा.बालाजी कांबळे यांनी केले तसेच सी सी एम सी विभागातील दिलीप शिरसाठ,मेहूल ठाकरे,पराग पाटील,हिमांशू गोसावी,अनिकेत अहिरे,महेंद्र नेरकर,अतुल धनगर,विपुल पाटील, दिनेश पाटील आदींनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!