June 29, 2025 7:31 pm

खासदार सुप्रिया सुळे यांचे बारामतीत आज विविध कार्यक्रम….

अपनी भाषा में पढ़े! Translate

खासदार सुप्रिया सुळे यांचे बारामतीत आज विविध कार्यक्रम….

बारामती (सह- संपादक – संदिप आढाव)
.
खा.सुप्रिया सुळे यांचा आज बारामती शहर दौरा असुन त्या विविध ठिकाणी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
खा.सुप्रिया सुळे या दुपारी बारा वाजता बारामती नवीन बसस्थानकाची पहाणी करणार आहेत.यानंतर त्या सवा बारा वाजता तीन हत्ती चौकाची पहाणी करणार आहेत.
यानंतर त्या भिगवण चौकातील पक्ष कार्यालयात एक ते साडे चार नागरिकांशी संवाद साधणार आहेत.सायंकाळी साडे पाच वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शारदा प्रागंण येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!