June 30, 2025 6:47 pm

अंघोळीला बसलेल्या महिलेची लपून मोबाइलमध्ये शूटिंग केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल..

अपनी भाषा में पढ़े! Translate

अंघोळीला बसलेल्या महिलेची लपून

मोबाइलमध्ये शूटिंग केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल.

अमळनेर ता. अंघोळीला बसलेल्या महिलेची लपून मोबाइलमध्ये शूटिंग करून विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील कळंबू येथे घडली. याप्रकरणी संदीप अशोक पारधी याच्यां विरोधात मारवड पोलिस स्टेशन ला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन सविस्तर वृत्त असे कीं दिनांक २० रोजी सकाळी कळंबू येथील ४५

वर्षीय महिला अंघोळीला बसली असताना घराच्या शेजारी राहणारा संदीप अशोक पारधी हा बाथरूमच्या खिडकीतून

लपून मोबाइलमध्ये शूटिंग करताना दिसून आल्याने सदर महिलेने आरडाओरडा करत बाहेर येवून मुलांना आवाज दिला. तेवढ्यात संदीप हा पळून गेल्याने सदर महिलेच्या फिर्यादीवरून मारवड पोलीसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!