June 30, 2025 12:36 pm

नको आम्हाला भडगाव आरटीओ हवं आम्हाला जळगाव आरटीओ स्वाक्षरी मोहीम राबवून केला विरोध

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर भडगाव येथील आरटीओ कार्यालयात समावेशाला विरोध करून अमळनेर सुजाण नागरिकांच्या वतीने ही मोहीमरा बविण्यात आली. जळगाव जिल्ह्यात नव्यानेच निर्माणझा लेल्या भडगाव आरटीओ कार्यालयास अमळनेर तालुकाजो डण्याचा निर्णय झाल्याने त्या विरोधात ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

अमळनेर : विक्की जाधव..

नको आम्हाला भडगाव आरटीओ हवं आम्हाला जळगाव आरटीओ  फक्त एम एच 19 असा नारा देत अमळनेरात सह्यांची मोहीम राबविण्यात आली.

यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नव्यानेच निर्माण झलेल्या भडगाव आरटीओ कार्यालयास अमळनेर तालुका जोडण्याचा निर्णय झाल्याने त्या विरोधात मोहिमेसाठी महाराणा प्रताप चौकात  फलक लावण्यात आला होता यावेळी माजी आमदार डॉ बी एस पाटील यांच्या हस्ते स्वाक्षरी करून शुभारंभ करण्यात आला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!