अखेर तळीराम नितीन खैरनार यांचे निलंबन,
अमळनेर न पा मुख्याधिकाऱ्यांची कार्यवाही.
अमळनेर: विकी जाधव
13 फेब्रुवारी रोजी च्या परेश उदयवाल यांनी व्हायरल केलेल्या अग्निशमन दलाचे प्रमुख नितीन खैरनार यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता त्या व्हिडिओ नंतर, तुषार नेरकर मुख्याधिकारी अंमळनेर नगरपरिषद अमळनेर यांनी अग्निशमन दल प्रमुख नितीन खैरनार यांना कारणे दाखवा नोटीस काढली होती.
या संदर्भात समाधानकारक खुलासा न झाल्यास अखेर मुख्याधिकारी अमळनेर नगर परिषद अमळनेर यांनी तळीराम नितीन खैरनार यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत
13 फेब्रुवारी रोजी परेश उदैवाल यांनी थेट अग्निशमन कार्यालयात जाऊन केला होता तळीराम खैरनार यांचा व्हिडिओ झाला होता व्हायरल.
https://www.facebook.com/marmik.samachar.3/videos/281591828102088/?__tn__=%2CO-R