July 1, 2025 3:44 am

आपणाला आपल्या आयुष्यात एकतरी दालिंदर मित्र पाहिजे. सोपान दादा कनेरकर.

अपनी भाषा में पढ़े! Translate

आपणाला आपल्या आयुष्यात एकतरी दालिंदर मित्र पाहिजे. सोपान दादा कनेरकर.
अमळनेर : विक्की जाधव
19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त युवा कन्हैया मित्र मंडळ आयोजित सोपान दादा कनेरकर यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, यावेळी युवा व्याख्यानकार सोपान दादा कनेरकर यांनी
इकडे भारत इकडे पाकिस्तान आणि इकडे अबगाणिस्तान असं वाटतंय. सध्या तरुण व्यसना पाई भरकटतोय त्याला योग्य दिशेत जाण्याची गरज आहे. जिनके राघो मे हो आपने पिता कां खून वही भारत माता की जय बोलें. म्हणत त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात केली.
सद्या स्थिती दारू आणि पार्ट्यां साठी गर्दी होते, पण व्याख्यांना. साठी गर्दी होताना आपणास दिसत नाही हे आपलं दुर्दैव आहे. आपणाला आपल्या आयुष्यात एकतरी दालिंदर मित्र पाहिजे.
तुम्ही किती दिवस जगलेत हे महत्वाचे नाही
तुम्ही कसे जगलेत तर, किती जेऊ घातले हे महत्वाचे नाही त्या लोकायले कसे जेऊ घातले हे महत्वाचे आपलं सुख दुसऱ्याच्या सुखात असलं पाहिजे सद्या तरुणांचे आकर्षण हे जास्त पैशाचा मोबाईल आणि महागडी गाडी आहे. नको असलेले घेण्याची ची सवय लागली तर आपल्या जवळ असलेले पण जाण्यास वेळ लागत नाही, लाख काम सोडून माणसाने समाजासाठी वेळ द्यावा तर कोट्यावाधी कामे सोडून देव धर्म करावा.
सद्याच्या तरुणांची व्यख्या करतांना जो आरशात पाहतो तो तरुण?? की पोटावर शिवराय पाठीवर शिवराय?? लिहणारा तरुण म्हणावा. आपले आदर्श कोण यावर सोपान दादा कनेरकर म्हणाले स्वतःच्या बापा समोर दारू ची बॉटल घेऊन नाचणार ॲनिमल चा हिरो आपला आदर्श की आपल्या धर्माचे शेवट च्या श्वासापर्यंत पर्यंत लढणारे छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी. हे आपले आदर्श. हे तरुणांनी लक्षात घ्यावे.
यावेळी अमळनेर शहरातील सर्व शिवप्रेमी, तरुण, जाणकार, वृद्ध, आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित युवा कन्हैया मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

आयुष्यात आराम लागला तर राम म्हणावा आयुष्याचा शेवट लागला तर राम राम म्हणावा… सोपान दादा. यारों मे यारी कां पंढरपूर मे वारी कां और भारत मे नारी कां सन्मान बहुत हैं… सोपान दादा.
यावेळी सोपान दादा बोलताना म्हणाले की मुलीनं अंगावर पूर्ण कपडे घालावे. तर महिलानी डोक्यावर पदर घेतला पाहिजे सद्या लुघड घालणारी आपल्या आजी ची ही शेवटची पिढी आपण बघतोय.
गर्दी करून काही होत नसते, मोजकेच असावे पण दर्दी असावे. असे त्यांनी आपल्या व्याख्यानातुन मांडले..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!