June 29, 2025 5:42 pm

राजवर्धन पाटील वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी मंगळवारी उपलब्ध

अपनी भाषा में पढ़े! Translate

राजवर्धन पाटील वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी मंगळवारी उपलब्ध

(निलेश गायकवाड)

इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख, निरा भिमा व कर्मयोगी शंकरावजी पाटील कारखान्याचे संचालक राजवर्धनदादा पाटील हे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी तसेच ज्येष्ठांचे आशिर्वाद घेणेसाठी प्रति वर्षी प्रमाणे इंदापूर येथे दूधगंगा दूध संघाच्या कार्यालयामध्ये मंगळवारी (दि.३०) दुपारी २ ते ५ या वेळात उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तुषार खराडे यांनी दिली.
इंदापूर तालुक्यामध्ये युवा नेते राजवर्धनदादा पाटील यांच्या गुरुवार दि.1 फेब्रुवारी रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चाच्या वतीने ठिकठिकाणी विविध समाजोपयोगी कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहितीही यावेळी खराडे यांनी दिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!