June 29, 2025 9:05 pm

दबापिप्री भुरट्या चोरांचा धुमाकूळ गाय दोन गोरा चोरीस

अपनी भाषा में पढ़े! Translate

दबापिप्री भुरट्या चोरांचा धुमाकूळ
गाय दोन गोरा चोरीस
रत्नापिंप्री ता. पारोळा (प्रतिनिधी- श्री मयुर पाटील) पारोळा तालुक्यातील दबापिंप्री येथे अज्ञात चोरट्यांनी रात्री गाय व गोरा लांबवल्याची घटना काल मध्ये रात्री घडली याबाबत शेतकरी सुनील रावा भागवत यांची गाय,गोरा तर रवींद्र वना भागवत यांच्या मालकीचा गोरा गोठ्यात बांधलेले होते मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी या गाय आणि गोराचे दोर सोडून दोन्ही जनावरे लांबवल्याची घटना काल मध्ये रात्री घडली दबापिंप्रीत अशा किरकोळ चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!