निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा याच्या 67व्या पुण्यतिथीनिमित्त (स्मृतिदिन) …..
प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी निष्काम कर्मयोगी राष्टसंत गाडगेबाबा यांच्या 67 व्या पुण्यतिथी (स्मृर्तीदीना ) निमित्ताने संत गाडगेबाबा प्रतिष्ठाणच्या वतिने मगंळवार दी.19,12,2023 रोजी सकाळी 7 ते 9 स्वच्छता अभियान संत गाडगेबाबा उद्यान परिसर व बुधवार दी, 20.12.2023. रोजी सकाळी 9,00 वाजे पासुन संत गाडगेबाबा उद्यान हिंदुराष्ट्र चौक विजयनगर गारखेडा येथे.सकाळी 9.00 वाजता मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबा प्रतिमेचे पुजन कार्यकाम होईल तसेच ,10.00 ते 12, 00 ह.भ.प श्री प्रदीप महाराज सायंकार याचा किर्तनाचा कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबीर शासकीय रक्तपेढी (घाटी)कडुन व आयुर्वेद डॉ श्री राहुल जाधव याच्या वतिने त्रिगुणी निसर्ग उपचार केंद्रा तर्फे ॲक्युप्रेशर व मसाज शिबिर होईल तसेच दुपारी 12,वा प्रशात गायकवाड़ मुकेश शेलार मारोती मोरे शेखर सिरसाठ माधव मोरे सुरेश सोनवने आशोक शिंदे एकनाथ धोंगडे दता काळे कैलाश लिंगायत आशोक भागवत आकाश जाधव आदीच्या वतिने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आसुन समस्त समाज बाधव माता भगिनी व गाडगेबाबा प्रेमींनी सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही प्रतिष्ठानच्या वतिने रंगनाथ घोडके काताराव वाघ आबादास जाधव आपासाहेब ठोंबरे सुहास ससाणे राकेश खंडागळे नारायण भागवत कल्याराव मोरे बाळासाहेब भागवत जनार्धन घोडके सुधाकर हजारे आदीच्या वतिने केले आहे.