सर्पमित्र कुणाल तांबे यांनी वाघळी येथील ज्ञानेश्वर शंकर बोरसे यांच्या शेतात गेल्या अनेक दिवसांपासून वावर असलेल्या विषारी नागाला पकडून जीवदान दिले.विषारी नागाच्या भीतीपोटी त्या परिसरातील शेतकरी व शेतमजूर अनेक दिवसांपासून भयभीत झाले होते.सदरची बातमी सर्प मित्र कुणाल तांबे यांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी वाघळी येथील बोरसे यांच्या शेतात विषारी नाग पकडून त्याला जीवदान दिले. त्यांचे सोबत सर्पमित्र आकाश पाटील राहुल पवार हे देखील उपस्थित होते.त्यांच्याया धाडसाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.*संपर्क *सर्पमित्र कुणाल तांबे चाळीसगांव *928491020*