June 29, 2025 12:27 pm

उमरेड येथे महिलांचा भाजपा मध्ये प्रवेश

अपनी भाषा में पढ़े! Translate

उमरेड येथे महिलांचा भाजपा मध्ये प्रवेश

रजत डेकाटे // प्रतिनिधी नागपूर ✍️

उमरेड येथील भाजपा कार्यालयात माजी आमदार सुधीर पारवे यांच्या नेतृत्वाखाली महीला कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.

माजी आमदार सुधीर पारवे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पक्ष प्रवेश करण्यात आला.

या प्रसंगी शहरातील २४ महिलांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला यात नंदा तांबडे, प्रियंका कांबळे, स्विटी कांबळे, संगीता जांभळे, मंजुषा मेश्राम,उषा धुळे, अवंतिका तिवाडे, अश्विनी रोहनकर, अंकिता टेंभरें, शारदा चाकडे,रुपा मोहीनकर, करूणा शिरपुरकर,प्रेमिला करवाडे,वर्षा डाकोरे, मनिषा आंबुलकर,गंगाताई माकडे,सुरेखा शिरपुरकर,अल्का मेश्राम,नलु सहारे, प्रतिभा आंबुलकर,रेखा मसाखेतरे, बेबोलाई मराठे,ज्योतोलाई पानिकर या महिलांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.

महिलांनी आगामी काळात उमरेड शहरात भारतीय जनता पार्टीला उमरेड मध्ये मजबूत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करून येणाऱ्या निवडणुकीत यश संपादन करण्यात येईल अशी ग्वाही महिलांनी पक्ष कार्यालयात दिली.

 

या पक्ष प्रवेशावेळी आनंदराव राऊत महामंत्री किसान आघाडी भाजपा महाराष्ट्र प्रदेश, सुभाष कावटे, महेश दिवसे, मुकेश मुदगल, सतिष चौधरी, परमानंद दंडारे,मनोज दंडारे,विनय बुटोलिया, यशवंत लामपुसे, माया पाटील,अरूणा हजारे, अर्चना बागडे,किरण मेश्राम, वंदना मंढाईत यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात यावेळी उपस्थिती होती.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!