June 30, 2025 4:36 pm

साहेबराव नामदेव भामरे आयुष ग्लोबल अवार्ड ने शिर्डी येथे सम्मानित….

अपनी भाषा में पढ़े! Translate

साहेबराव नामदेव भामरे आयुष ग्लोबल अवार्ड ने शिर्डी येथे सम्मानित….

दिनांक 29 अक्टूबर 2023 ला साई बाबा च्या नगरीत शिर्डी पुष्पक रिसोर्ट मद्ये आयुष ग्लोबल अवार्ड कार्यक्रम आयुष इंटरनेशनल मेडिकल एसोसिएशन (AIMA)&आयुष ग्लोबल मेडिकल एसोसिएशन (AGMA), तथा विस्तार केंद्र- राजकोट, एमएसएमई टी डी सी (पी पी डी सी) आग्रा, एमएसएमई मंत्रालय भारत सरकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते आयुष चिकित्सा क्षेत्र मध्ये उल्लेखनीय कार्यकरण्या बाबत साहेबराव नामदेव भामरे. यांना आयुष ग्लोबल अवार्ड 2023 या मोठया पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले .कार्यक्रम मध्ये एमएसएमई राजकोट सेंटर द्वारा लिनसिक्स सिग्मा वर आधारित आयुष हॉस्पिटल वर्ल्ड क्लास पेशेंट केयर या विषय वर कार्यक्रम चे मुख्य अतिथि डॉ प्रवीण जोशी द्वारा सम्बोधित करण्यात आले कार्यक्रम मद्ये मुख्य अतिथी म्हणून फिल्म स्टार देवदत्त नागे जी,
डॉ प्रवीण जोशी सर उप संचालक तथा विशेष अतिथी श्री प्रणव पांड्या प्रशिक्षण अधिकारी
एमएसएमई टी डी सी (पी पी डी सी) आग्रा, एमएसएमई मंत्रालय भारत सरकार . तथा फिल्म स्टार एवं टीवी एक्टर मिस ऋतुजा वागवे
फिल्म स्टार सुयोग गोऱ्हे ,आणि कलर टीवी मराठी एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर शांतनु बोरकर , डॉ सतीश कराळे चेअरमन एआय एम ए. डॉ नितीनराजे पाटील
व्हाईस चेअरमन एआयएमए आणि समस्त टीम ए.आय.एम. ए, मान्यवर च्या उपस्थिती मध्ये हा अवॉर्ड देण्यात आले .
हे अवॉर्ड मिळाल्याबद्दल साहेबराव नामदेव भामरे.. यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन व कौतुक होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!