करमाळयातील नागरिकांसाठी नव्याने सुरू होेत असलेल्या मोरया ग्राफिक्स अंतर्गत मिळतील या सुविधा (रविवारी होणाऱ्या उद्घटन सोहळ्यास नागरीकांना निमंत्रण)

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा तालुका हा विविध सांस्कृतीक उपक्रमाने नेहमीच गजबजलेला असतो. त्यामुळे करमाळा तालुका वासियांच्या सेवेसाठी परिपूर्ण असे डिजीटल प्रिंटिंगचा व्यवसाय आम्ही करमाळा शहरात दि. १७/०९/२०२३ रोजी सायंकाळी ०७:०० वाजता एस टी स्टँड समोरील पवार हॉस्पिटल शेजारी मोरया ग्राफिक्स या नावाने सुरु करीत असल्याचे मोरया ग्राफिक्स च्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आमची पहिली शाखा जामखेड येथे आहे करमाळा तालुक्याची गरज ओळखून आम्ही दुसरी शाखा करमाळा येथे सुरू करीत आहोत. सदर ग्राफिक्स च्या माध्यमातुन सोशल मीडिया डिझाईन, डिजीटल बोर्ड बॅनर प्रिंटिंग, LED बोर्ड, व्हीनायल प्रिंटिंग, स्टार प्रिंटिंग, बॅकलाईट प्रिंटिंग, व्हिजिटिंग कार्ड, पॉम्पलेट, बिलबुक, निमंत्रण पत्रिका, इ. सगळ्या बाबी एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देत आहोत.
तरी दि. १७/०९/२०२३ रोजी सायंकाळी ०७:०० वाजता एस टी स्टँड समोरील पवार हॉस्पिटल शेजारी सर्वांनी उद्घाटन प्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन मोरया ग्राफिक्स च्या वतीने करमाळा वासियांना करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!