June 30, 2025 2:21 pm

पत्रकार संरक्षण समिती पुणे जिल्हा अध्यक्षपदी राजेखान पटेल, उपाध्यक्षपदी बाळासाहेब सुतार, सचिव पदी डॉक्टर सिद्धार्थ सरवदे यांची नियुक्ती करण्यात आली.

अपनी भाषा में पढ़े! Translate

पत्रकार संरक्षण समिती पुणे जिल्हा अध्यक्षपदी राजेखान पटेल, उपाध्यक्षपदी बाळासाहेब सुतार, सचिव पदी डॉक्टर सिद्धार्थ सरवदे यांची नियुक्ती करण्यात आली.

निरा नरसिंहपुर: दिनांक- 11 प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
पत्रकार संरक्षण समिती पुणे जिल्हा याची नियुक्ती करण्यात आली. पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदी अल्फाज टाईम चे संपादक तसेच उत्तम बॉक्सिंग चॅम्पियन व अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे राजेखान पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच उपजिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब सुतार यांची नियुक्ती करण्यात आली, सचिव पदी डॉक्टर सिद्धार्थ सरवदे यांची नियुक्ती करण्यात आली .तसेच इतरही कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे हे पत्रकार संरक्षण समिती सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनील चांदणे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष संतोष पांढरे, सोलापूर जिल्हा सचिव नाथाजी सावंत, माढा तालुका अध्यक्ष डॉक्टर क्रांतीदीप लोंढे, इंदापूर तालुका उपाध्यक्ष संतोष कदम इंदापूर तालुका सचिव भीमसेन उबाळे, इंदापूर तालुका कार्याध्यक्ष समाधान रजपूत आदी मान्यवर उपस्थित होते. पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे साहेब आणि महाराष्ट्राचे सचिव अनिल चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संरक्षण समितीचे काम अतिशय योग्य पद्धतीने केले जाईल असे आश्वासन जिल्हा अध्यक्ष पटेल साहेब यांनी दिले. स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानंतर कार्यक्रम संपला असे जाहीर केले गेले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!