June 30, 2025 12:59 am

दिवेघाटात ( वडकी गाव ) भरदिवसा बिबट्या रोडवर…नागरिकांनमध्ये भितीचे वातावरण

अपनी भाषा में पढ़े! Translate

दिवेघाटात ( वडकी गाव ) भरदिवसा बिबट्या रोडवर…नागरिकांनमध्ये भितीचे वातावरण

प्रतिनिधी :- विशाल भिंताडे ( हडपसर )

दिवेघाटात ( वडकी गाव ) आज दुपारी भरदिवसा बिबट्या रोडवर आला असता गाडीच्या दडकेत जखमी होऊन रोड मध्येच अर्धा तास रोड वर वावर करत होता, नंतर बिबट्या वडकीगावाच्या दिशेने झाडाझुडपामध्ये गेला असून त्यामुळे नागरिकांनमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे….वन विभाग टिम तेथे आली असता बिबट्याचा कॅमेर्या सहाय्याने शोध घेत आहे..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!