अमळनेर येथील पोलीस स्टेशनचे
सहाय्यक निंबा देवराम शिंदे यांना
पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली
आहे.
त्यांचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
शिंदे यांनी गेली अनेक वर्षे अमळनेर
बसस्थानकावर प्रामाणिक पणे ड्युटी केली
असून अनेक सोनसाखळी चोर, महिला चोर,
खिसे कापू पकडले आहेत. पदोन्नतीबद्दल त्यांचे
डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांनी
अभिनंदन केले आहे तर पोलीस निरीक्षक
विजय शिंदे यांनी स्वागत केले आहे.
अमळनेर शहरासह बस स्थान परिसरात यांचे स्वागत करण्यात आले.