महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मा. अविनाश दादा जाधव व महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष मा. संजय नाईक साहेब यांच्या आदेशाने मा . हेमंत पाटील महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना सरचिटणीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस मा. आरिफ शेख, युवा नेते श्री.किरण जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री.संजय पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक श्री.नक्षत्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री.अतुल सुभाष सोनार यांची महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या शिरपूर शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.